My father's journey
बाप म्हणजे काय आहे? बाप जगण्याचे माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी त्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे! बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून बाहेर पडणारी होडी आहे जो कधी तिखट वागला तरीही आयुष्याची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे ...